Loader
मास्टर आर्टिस्ट - शिवाजी तुपे

मास्टर आर्टिस्ट - शिवाजी तुपे


Rs. 110 (सर्व कर समावेश)

Rs. 88 20% OFF

माहिती

प्रस्तावना

गेली पन्नास वर्षं शिवाजी तुपे विविध माध्यमांत सातत्याने दर्जेदार निसर्गचित्रण करत आहेत. त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे निसर्गचित्रकार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. जलरंग व अपारदर्शक जलरंग या माध्यमांतील त्यांनी साकारलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण चित्रांचं संकलन या पुस्तकात केलं आहे.
माध्यम हाताळणीच्या विविध पद्धती, विषयांची विविधता, रंगांचे प्रयोग यांविषयीची चित्रांसोबत येणारी प्रेरक माहिती कलाविद्यार्थी, हौशी चित्रकार व कलारसिक यांना दिशादर्शक ठरेल.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

मास्टर आर्टिस्ट - शिवाजी तुपे

मास्टर आर्टिस्ट - शिवाजी तुपे