Loader
माझा कट्टर धार्मिक मित्र

माझा कट्टर धार्मिक मित्र


Rs. 300 (सर्व कर समावेश)

Rs. 240 20% OFF

माहिती

प्रस्तावना

जगातील सर्वांत जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला देश, अशी इंडोनेशियाची ओळख आहे. सुकार्णो, सुहार्तो या अध्यक्षांच्या राजवटी या देशाने पाहिल्या आहेत. मुस्लीम असला तरी उदारमतवाद हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. मात्र तेथेही आता धार्मिकतेचे वारे वाहत आहेत. २००२ मध्ये झालेले शक्तिशाली बॉम्बस्फोट हे याचेच द्योतक आहे. सदानंद धुमे यांनी या देशाचा प्रवास हॅरी नुरी या कट्टर मुस्लीम मित्राबरोबर केला. त्यांनी तेथील वास्तव्यात आलेले अनुभव 'माझा कट्टर धार्मिक मित्र'मधून व्यक्त केले आहेत. छोटासा, सुंदर इंडोनेशिया यातून जाणून घेता येतो. याचा मराठी अनुवाद सविता दामले यांनी केला आहे.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

माझा कट्टर धार्मिक मित्र

माझा कट्टर धार्मिक मित्र