Loader
मिलिंद मुळीक @ होम

मिलिंद मुळीक @ होम

Rs. 80 Rs. 72 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

मिलिंद मुळीक यांनी केवळ घरात रोज दिसणर्‍या वस्तू, घटक इ. गोष्टी चितारून @होम अशी चित्रमालिका तयार केली आहे. त्याचे स्वतंत्र प्रदर्शनही झाले असून त्यातली निवडक चित्रे या पुस्तकात घेण्यात आली आहेत. तसेच सध्याच्या तरुणांच्या बोलीभाषेत मुळीक संवाद साधतात. कधी चित्रांविषयीच्या आठवणी सांगतात, कधी ते चित्र काढतानाची मनस्थिती तर कधी चित्र काढण्याविषयचे चिंतन प्रकट करतात. एके ठिकाणी ते म्हणतात, मी पुन्हा तेच ते विषय का चितारतो?... तेच सेटिंग... प्रकाशाचा परिणामही तोच... फक्त रंगसंगती आणि रंगांचे फटकारे जरा वेगळे. फरकांपेक्षा साध्यर्मच जास्त.
विषय साधे आणि रोजचेच असले तरी मुळीकांच्या कुंचल्याचा स्पर्श झाल्यावर कलात्मक बनतात.