Loader
मुलांच्या मनात दडलंय काय?

मुलांच्या मनात दडलंय काय?

Rs. 130 Rs. 117 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

मुलांच्या मनात काय आहे? हे कसे शोधता येईल? त्यांच्या वर्तनातून, बोलण्यातून... लेखिका मीना शिलेदार यांनी मुलांच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे. मुले घरात, बाहेर, शाळेत, शेजाऱ्यांशी, मित्र-मैत्रिणींशी, कशी वागतात, ती त्यांच्या मनात काय बोलत असतात, कोणत्या भाव-भावना दडवत असतात हे त्यांनी स्वतंत्र प्रकरणांमधून काही उदारहरणांमधून दाखवून दिले आहे.
मार्क्स कमी पडले म्हणून घरच सोडून जायचा टोकाचा विचार करणारी मुले, पैसे चोरणारी, परीक्षेला बसणार नाही असे सांगणारी, नखे कुरतडणारी, अंथरून ओले करणारी अशी कितीतरी उदाहरणे त्या देतात. या मुलांना कसे हाताळायचे, काय काळजी घ्यायची आदी मार्गदर्शन त्यांनी केले आहे.