Loader
मुसाफिर

मुसाफिर

Rs. 280 Rs. 224 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

अच्युतचं 'मुसाफिर' हे आत्मचरित्र जनमाणसांत एक नवी लाट निर्माण करणारं ठरेल याची मला खात्री आहे. मानसशास्त्रावरच्या 'मनात' या पुस्तकानं मराठी पुस्तकजगतात एक मैलाचा दगड म्हणून हि गोष्ट सिद्ध केलीच आहे. मी नेहमीच अच्युतच्या लिखाणानं, त्याच्या कुतूहलानं, वैविध्यपूर्ण विषयात असलेला त्याचा रस यानं आणि त्याच्या ज्ञानानं स्तिमित होतो. 'मुसाफिर'साठी खूप शुभेच्छा! - कुमार केतकर अच्युतच्या या पुस्तकाने मला चकित केलं आहे... त्याचं सगळं व्यक्तित्व अफाट आहे... कुठं शहाद्याचे आदिवासी... आणि कुठं ते अमेरिकेतले सोफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक. 'मुसाफिर' म्हणजे ... दहा दिवसांत सगळं तुरुंगविश्व उलगडणाऱ्या लेखकाची किती भेदक आणि व्यापक नजर... तीच गोष्ट वेश्यांच्या वस्तीबाबत... थक्क करणारं लिखाण... या सगळ्यामागे दिसणारी त्याची व्यापक आत्मीयता... या लिखाणाला वाः म्हणायला धीर होत नाही. कारण ते वाः च्या पलीकडे आहे... - डॉ. अनिल अवचट