Loader
नदीकाठी ससुला

नदीकाठी ससुला

Rs. 60 Rs. 48 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

गेले पाच-सहा दिवस सतत पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने सुट्टी घेतली होती.
सकाळी जाग आल्यावर ससुल्याने हळूच डोकं वर करून पाहिलं.
बाहेर छान कोवळं ऊन पडलेलं होतं.
त्याला पाहून आनंद झाला.
तो चटकन उठला. 'काय छान हवा आहे.
आज काकांकडे जायला हवं.'
मनात यायचा अवकाश, पटापट आवरून निघाली स्वारी