Loader
नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर

नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर


Rs. 180 (सर्व कर समावेश)

Rs. 153 15% OFF

माहिती

प्रस्तावना

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील सारस्वताचे दैवत आहे. त्यांचा आणि नाथ संप्रदायाचा जवळचा संबंध आहे.
ज्ञानेश्वरीत त्यांनी नाथपंथाचे, योगाचे वर्णन केले आहे.
ज्ञानभक्ती व कर्माचा समन्वय साधून त्यांनी सर्वांचा भक्तिमार्ग दाखविला आणि भागवत धर्माचा पाया रचला. ज्ञानेश्वरीतील ओव्यांमधून नाथ संप्रदायाचा प्रभाव दिसतो. 
यावर भास्य करणारा 'नाथ संप्रदाय आणि ज्ञानेश्वर' हा ग्रंथ डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर यांनी लिहिला आहे.
नाथसंप्रादयाची पार्श्वभूमी, संत ज्ञानेश्वरांचे चरित्र व वाड्मय, नाथसंप्रदाय व तत्वज्ञान, योगमार्गाचे विवेचन, भक्तियोग, समाजप्रबोधनाचा विचार, नाथ संप्रदायाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरांच्या काव्यातील सौंदर्य, उपसंहार यात आला आहे.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर

नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर

संबंधित पुस्तके