Loader
निबंध लेखनात भरपूर मार्कस मिळवा

निबंध लेखनात भरपूर मार्कस मिळवा


Rs. 60 (सर्व कर समावेश)

Rs. 48 20% OFF

माहिती

प्रस्तावना

एखाद्या विषयावरील आपले विचार किंवा आपला दृष्टिकोन सुसंगत स्वरूपात आणि रचनात्मकरीत्या मांडणे म्हणजे निबंधलेखन.
इयत्ता चौथीपासून इयत्ता दहावीपर्यंत भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनिवार्य असलेला आणि सर्वाधिक गुणांचा प्रश्न म्हणजे निबंधलेखन.
निबंधलेखन म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा असतो.
निबंधलेखनासाठी करावयाची पूर्वतयारी, निबंधलेखनाच्या पाय-या, निबंधलेखनासाठी आवश्यक गुण, निबंधांचे सौंदर्य या आणि अशा सर्व अत्यावश्यक बाबींची एकत्रित माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
निबंधाचे मूल्यमापन कशा पद्धतीने केले जाते आणि उत्कृष्टरीत्या निबंधलेखन करता येत असेल तर त्याचे काय काय फायदे होतात याची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
विविध प्रकारचे निबंध आदर्श प्रकारे कसे लिहावेत, याची काही उदाहरणेही दिली आहेत.
निबंधाशी संबंधित सर्व बाबी जाणीवपूर्वक एकत्र दिल्या आहेत; कारण, निबंधलेखन हा फक्त परीक्षेतील प्रश्नच नसतो, तर तो आपल्या व्यक्तिमत्त्व- विकासाचाही अविभाज्य भाग असतो.
निबंधावर प्रभुत्व मिळवू पाहणा-या प्रत्येक विद्यार्थ्याच्या संग्रही असावे असे संदर्भ पुस्तक..

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

निबंध लेखनात भरपूर मार्कस मिळवा

निबंध लेखनात भरपूर मार्कस मिळवा