Loader
नीना आणि मांजर

नीना आणि मांजर

Rs. 75 Rs. 68 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

ही आहे नीना नावाच्या हत्तिणीच्या पिल्लाची कथा.
तिचे आई-बाबा दिवसभर जंगलात कामाला जायचे, तेव्हा तिला सांभाळायची फराह नावाची एक मांजर. याची ही कथा आहे.
वरवर पाहता साधीसुधी वाटणारी.. पण अर्थ लावायचा म्हटला, तर जगण्याचं तत्त्वज्ञान शिकवणारी!