Loader
निवडक चायनीज

निवडक चायनीज

Rs. 25 Rs. 23 8% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

चायनीज पदार्थ घरच्याघरी केल्यास घरी खाल्ल्याचे समाधानही मिळेल आणि पैसेही वाचविता येतील;

परंतु त्या पदार्थांची चव आणि वैशिष्टय राखणे जमले पाहिजे म्हणूनच हे अगदी निवडक चायनीज पदार्थांचे खास पुस्तक...यात आहेत

० स्टार्टर्स ० ड्राय डिशेस ० मेन डिशेस ० सूप्स ० राइस ० नूडल्स आणि ० व्हेजिटेरिअन पदार्थांच्या पाककृती