Loader
न्याहरी आणि अल्पोपाहार

न्याहरी आणि अल्पोपाहार


Rs. 70 (सर्व कर समावेश)

Rs. 63 10% OFF

माहिती

प्रस्तावना

पाककृती या विषयावर लिहिणार्‍या लेखिकांमध्ये मंगला बर्वे या अग्रगण्य आहेत.
घरी पाहुणे येतात. दरवेळी त्यांच्यासाठी कोणते नवीन नवीन पदार्थ करावेत हे सुचत नाही.
अनेक नवीन पदार्थ थोडया वेळात व कमी खर्चात कसे करावेत हे मंगला बर्वे यांनी आपल्या प्रतिभाशाली लेखणीतून या पुस्तकात सांगितले आहे.
आत तीनशेहून अधिक अल्पोपहाराचे पदार्थ दिले आहेत.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

न्याहरी आणि अल्पोपाहार

न्याहरी आणि अल्पोपाहार