Loader
ओरिगामी

ओरिगामी


Rs. 225 (सर्व कर समावेश)

Rs. 180 20% OFF

माहिती

प्रस्तावना

ओरिगामी करणार्‍यांची विभागणी दोन गटांत करता येईल.
पहिला गट कॉपी करणार्‍यांचा.
पुस्तकात पाहून वस्तू बनवणं म्हणजे कॉपी करणंच.
पण यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चांगल्या गोष्टीची कॉपी करणं हे सोपं काम नाही.
त्यालाही तुमची क्षमता, बोटांची सहज सुंदर हालचाल, सर्जनशीलता याची गरज असते.
या पुस्तकातली सुरुवातीची मॉडेल्स सोपी आहेत.
त्यानंतर थोडी अवघड व शेवटी जास्त अवघड मॉडेल्स दिली आहेत.
आपण जसजसे सराव करत जाऊ तसतसे मॉडेल्स करणं सोपं होत जातं.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

ओरिगामी

ओरिगामी

संबंधित पुस्तके