Loader
पाचूचे बेट

पाचूचे बेट

Rs. 75 Rs. 60 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

ते बेट फारच सुंदर होते.
दिसायला आणि असायलाही.
बेट हिरवेगार होते.
नीला समुद्र आणि त्यात हा हिरवा पाचू.
त्या बेटावर माणसाने अजून पाउल ठेवले नव्हते.
बेटावर वस्ती होती पशू आणि पक्ष्यांची.
सगळे आनंदाने राहत होते.
कोणाची कोणाला भीती नव्हती.
पण पुढे पुढे त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ लागले.
त्याला करणेही तशीच घडली...