Loader
पाहुणचार

पाहुणचार

Rs. 150 Rs. 135 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

बदलत्या रुचीनुसार पाहुणचार...
नवमध्यमवर्गाची रूची बदलली आहे, आहार-पद्धती बदलली आहे, जीवनशैली बदलली आहे.
स्नेह-मिलनाचे स्वरूप बदलले आहे, मग त्याचे प्रतिबिंब पाहुणचारातही पडायला नको?
नव्या आवडी-निवडी व जीवनशैली लक्षात घेऊन सिद्ध केलेलं, पाहुणचाराच्या सज्जतेसाठी उपयुक्त सूचना करणारं, पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची डूब देणारं, प्रसंगानुरूप आवश्यक अशा पारंपरिक तसेच अत्याधुनिक व्हेज व नॉनव्हेज आणि सूप्सपासून डेझर्टपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांच्या पाककृती विस्ताराने देणारं...
पाहुणचार पाककृतीचं एक सर्वाथानं आधुनिक पुस्तक