Loader
पक्ष्यांच्या गोष्टी

पक्ष्यांच्या गोष्टी

Rs. 20 Rs. 16 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

पावश्याला पावश्या नाव का पडलं...
दयाळ काळा पांढरा असतो आणि तो इतका सुंदर का गातो...
टिटवी जमिनीवर का अंडी घालते...
याची मनोरंजक व काल्पनिक उत्तरं गोष्टीरूपाने या पुस्तकात मिळतील.
पक्षिनिरीक्षक व अभ्यासक असलेल्या वाटवे यांनी नेहमी दिसणार्‍या पक्ष्यांच्या जातींची वैशिष्ट्ये गुंफून या काल्पनिक गोष्टी लिहिल्या आहेत.
त्यामुळे मुलांना त्या त्या पक्ष्याची वैशिष्ट्ये गोष्टीरूपाने नकळतच कळतात.