Loader
पंचप्रांतीय पाककृती

पंचप्रांतीय पाककृती


Rs. 60 (सर्व कर समावेश)

Rs. 54 10% OFF

माहिती

प्रस्तावना

  • आपण जरी महाराष्ट्रात राहत असलो तरी आपल्या जेवणात बंगाली, पंजाबी, गुजराथी, दाक्षिणात्य आणि राजस्थानी डिशेस सर्रास बनवल्या जातात.
  • छेना बर्फी असो वा छोले-भटुरे किंवा कढी, चिंचेचा भात, गट्टे का साग आवडीने खाल्ले जातात.
  • या पाच प्रांतातल्या अशाच काही स्वादिष्ट रेसिपीज या पुस्तकात वाचायला मिळतील त्याचबरोबर तोंड गोड करण्यासाठी काही परदेशी पुडिंग व सॅलड्च्या रेसिपीजही लेखिकेने दिल्या आहेत.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

पंचप्रांतीय पाककृती

पंचप्रांतीय पाककृती