Loader
पेस्टल

पेस्टल


Rs. 150 (सर्व कर समावेश)

Rs. 120 20% OFF

माहिती

प्रस्तावना

या पुस्तकात ब्लेंडिंग, फेदरिंग, स्कम्बलिंग, क्रॉस-हॅचिंग व स्टिपलिंग या विविध तंत्रांची माहिती उदाहरणांसह देण्यात आली आहे.

तसंच ऑइल पेस्टल, सॉफ्ट पेस्टल, पेस्टल पेन्सिल या पेस्टलच्या सर्व प्रकारांची ओळख करून देण्यात आली आहे.

लँडस्केप, पोर्ट्रेट, स्टिल लाइफ असे विषय हाताळताना चित्रांसोबत केलेलं भाष्य विद्यार्थी व नवोदितांना वेगळा दृष्टिकोन देईल.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा