Loader
पौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी व दुधाचे विविध पदार्थ

पौष्टिक आणि स्वादिष्ट खिरी व दुधाचे विविध पदार्थ

Rs. 35 Rs. 32 9% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • ‘फास्टफूड’चे वेड असलेल्या आजच्या युगात आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे.
  • या आहाराला उत्कृष्ट चवीची जोड दिल्यास अशा पदार्थांना घरातील सर्वच मंडळी आनंदाने पसंती देतील. 
  • पाककला निपुण सुप्रसिद्ध लेखिका मंगला बर्वे या पाककलेत सातत्याने नव-नवे प्रयोग करत असतात.
  • त्यांच्या प्रयोगशीलतेतूनच हे पुस्तक साकार झाले आहे.
  • या पुस्तकात मंगला बर्वे यांनी खिरी व दुधाचे विविध पदार्थ दिले आहेत.