Loader
पेन्सिल टेक्निक्स - ग्राफाइट

पेन्सिल टेक्निक्स - ग्राफाइट

Rs. 140 Rs. 112 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

ग्राफाइट प्रकारातल्या हार्ड ग्रेडपासून सॉफ्ट ग्रेडपर्यंतच्या पेन्सिली चित्रनिर्मितीसाठी विविध पद्धतीने कशा वापरता येतात याची माहिती अनेक तंत्रांसह या पुस्तकात दिली आहे.
सोबत मेकॅनिकल, वुडलेस ग्राफाइट व वॉटरसोल्युबल असे पेन्सिलचे आधुनिक प्रकार कसे हाताळावेत याचंही मार्गदर्शन केलं आहे.
गॅलरीमध्ये पेन्सिलच्या अनेक तंत्रांचा वापर करून साकारलेली विविध विषयांवरील चित्रं पेन्सिल माध्यमाच्या अमर्याद शक्यता दर्शवतात.