Loader
पोर्ट्रेट‍्स

पोर्ट्रेट‍्स

Rs. 350 Rs. 315 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

या पुस्तकामध्ये कामत यांनी अगदी स्केचिंगपासून सुरुवात करत चारकोल, मोनोक्रोम, ट्रायकलर अशा टप्प्याटप्प्याने रंगीत पोर्ट्रेटपर्यंत कसं पोहोचायचं ते अनेक उदाहरणांसह तपशीलवारपणे समजावून सांगितलं आहे.
व्यक्तिचित्रं करण्यासाठी लागणारं आवश्यक तंत्रकौशल्य कामत अत्यंत सोप्या भाषेत व सहज शैलीत सांगतात.
त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी व हौशी चित्रकारांसाठी हे मार्गदर्शन उपयुक्त आहे.
सोबत डेमो डीव्हीडी मोफत