Loader
प्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -3)

प्रवास... जगाचा... जगण्याचा (भाग -3)

Rs. 300 Rs. 270 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

वीणा पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या मालिकेतील हे तिसरे पुस्तक!वीणा पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या मालिकेतील हे तिसरे पुस्तक!
हजारो पर्यटकांना देशविदेशांतील रमणीय ठिकाणांची सफर घडवणाऱ्या वीणा पाटील यांच्या अनुभवविश्र्वाची ही रंगतदार सफर आहे.
जगभर पर्यटन करताना आणि पर्यटकांना जग हिंडवताना आलेले असंख्य प्रकारचे अनुभव, भेटलेल्या नमुनेदार व्यक्ती आणि वल्ली, घडलेले संस्मरणीय प्रसंग, अनेक किस्से यांच्या आठवणींची ही अक्षरचित्रे आहेत.
या लेखनप्रवासात आपल्यालाही अनेक मानवी स्वभावांचे, निसर्गचित्रांचे अनुभवांचे दर्शन होते.
त्यांची ही सफर आपल्यालाही जीवनाच्या प्रवासाला सकारात्मक दृष्टीने सामोरे जाण्याचा मूलमंत्र देते. त्यांच्या या विषयावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील तिसरा भाग.