Loader
प्रेमराशी

प्रेमराशी

Rs. 40 Rs. 36 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

नजरेला नजर भिडताच आपण एखाद्याच्या प्रेमात पडतो किंवा एखाद्याचा तिरस्कार करतो.
काही प्रेमसंबंधातून आपल्याला उत्कट आनंद मिळतो, तर काहींमधून हृदयभंगाचं दु:ख!
प्रत्येक राशीचा असतो एक विशिष्ट असा स्वभाव.....' ...पुस्तकात आहे, प्रत्येक राशीची स्वभाव वैशिष्टये, त्यांचा प्रेमाविष्कार आणि राशी-राशींच्या जुळणार्‍या व न जुळणार्‍या तारा यांचा ताळेबंद!