Loader
पुडिंग्ज व कस्टर्डस्

पुडिंग्ज व कस्टर्डस्

Rs. 50 Rs. 45 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

पदार्थ सर्वांगसुंदर करण्याचे कौशल्य व अचुक लिहिण्याची क्षमता यामुळे मंगला बर्वे या आज पाककृती पुस्तके लिहिणार्‍या अग्रगण्य लेखिका ठरल्या आहेत.

या पुस्तकात त्यांनी जेवणाची, मेजवानीची ‘गोड’ सांगता करणारी विविध प्रकारची ‘पुडिंग्ज व कस्टर्डस्’ दिली आहेत जी आपल्या रसना हरप्रकारे तृप्त करतील.