Loader
आर.के. नारायण ४ पुस्तकांचा संच

आर.के. नारायण ४ पुस्तकांचा संच


Rs. 640 (सर्व कर समावेश)

Rs. 576 10% OFF

माहिती

प्रस्तावना

‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले.
त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला.
आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला!
त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
संचात असलेली ४ पुस्तकं :
१. द इंग्लिश टीचर २. द बॅचलर ऑफ आर्टस
३. मालगुडीचा नरभक्षक ४. महात्म्याच्या प्रतीक्षेत...

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

आर.के. नारायण ४ पुस्तकांचा संच

आर.के. नारायण ४ पुस्तकांचा संच