Loader
रंगमाध्यम परिचय - कलर पेन्सिल

रंगमाध्यम परिचय - कलर पेन्सिल

Rs. 130 Rs. 104 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

लँडस्केप, पोर्ट्रेट, फिगर ड्रॉइंग, बर्ड अँड अॅनिमल, स्टिल लाइफ या सर्व चित्रप्रकारांच्या संदर्भात रंगीत पेन्सिल या माध्यमाची सविस्तर ओळख या पुस्तकात राहुल व गोपाळ यांनी करून दिली आहे.

टोनल व लिनिअर या दोन्ही पद्धतीने कलात्मक काम कसं करावं हे त्यांनी सहज सोप्या भाषेत उदाहरणांसह समजावून सांगितलं आहे.