Loader
रंगमाध्यम परिचय - ओपेक कलर

रंगमाध्यम परिचय - ओपेक कलर

Rs. 150 Rs. 120 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • ओपेक रंग अपारदर्शक असले तरी त्याचे वेगळे फायदे आहेत.
  • यातून मिळणारा परिणामही वेगळा असल्याने त्याची खास वैशिष्ट्यं आहेत.
  • या पुस्तकात ओपेक कलरमध्ये काम कसं करावं याचं मर्म त्यांनी समजावून सांगितलं आहे.
  • नवोदितांना मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच आहे.
  • त्यामुळे नवोदित चित्रकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.