Loader
रंगीत फुगे

रंगीत फुगे

Rs. 20 Rs. 18 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

बडबडगीतं म्हणता येतील अशा कविता या पुस्तकात आहेत.
लहान मूल जी निरर्थक बडबड करते ती त्याने भाषा शिकण्यासाठी व ती आजमावण्यासाठी, तिच्याशी खेळण्यासाठी केलेला प्रयत्न असतो.
भाषा शिकणार्‍या किंवा शिकू पाहणार्‍या लहान मुलांसाठी यातल्या कविता उपयुक्त आहेत.
यांमधल्या शब्दांच्या नादामुळे व सोपेपणामुळे या कविता सहज पाठ होतात.