Loader
रानफुले

रानफुले

Rs. 25 Rs. 23 8% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

रोजच्या जगण्यात हजारो शब्द आपल्या बोलण्यात, ऐकण्यात येतात.
आणि वाऱ्यावर विरून जातात.
पण हेच शब्द जर कवितेत एकत्र गुंफले की जादू होते!
ते वाचताना मनावर संस्कार होतो, मानस आनंद होतो आणि भोवतालाशी नवे नाते निर्माण होते.
संगीता बर्वे यांचा हा कवितासंग्रह वाचताना अशीच किमया होते.
या पुस्तकाला साहित्य प्रेमी भगिनी मंडळाचा २०१४ सालचा इंदिरा गोविंद पुरस्कार प्राप्त झाला आहे.