Loader
रवींद्र टागोरांच्या बाल कविता

रवींद्र टागोरांच्या बाल कविता


Rs. 40 (सर्व कर समावेश)

Rs. 32 20% OFF

माहिती

प्रस्तावना

रवींद्रनाथ टागोरांनी भारताला साहित्याचे पहिले पारितोषिक मिळवून दिले.
त्यांचा गीतांजली हा ग्रंथ विश्र्वसाहित्यात सर्वदूर पोहोचला.
रवींद्रनाथ ह्यांनी बालकांसाठी विपूल लेखन केले आहे.
त्यातील बालकविताही फार महत्त्वाच्या आहेत.
रवींद्रनाथांनी आयुष्यभर लेखन केले; पण मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या ह्या कविता आणखी वेगळ्या आहेत.
वयाच्या एकोसत्तराव्या वर्षी प्राथमिक शाळांच्या मुलांसाठी त्यांनी बालकविता लिहिल्या.
ह्या कविता म्हणजे मुळाक्षरे शिकणा-या मुलांसाठी जणू सहजपाठच आहे.
श्रीमती पद्‌मिनी बिनिवाले यांनी केलेला हा सहज सुंदर अनुवाद चांगला उतरला आहे.
रवींद्रनाथांच्या या संग्रहातील लपाछपी, रविवार, खरं सांग हं आई मजला, बाबा सततच लिहितात, वीरपुरुष, पत्र ह्या सर्वच बालकविता मुलांना आवडतील.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

रवींद्र टागोरांच्या बाल कविता

रवींद्र टागोरांच्या बाल कविता