Loader
रेखांकन ते रेखाचित्र

रेखांकन ते रेखाचित्र

Rs. 250 Rs. 200 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

आर्ट स्कूलमधील विद्यार्थ्यांपासून हौशी चित्रकारांपर्यंत अनेक जण रेखांकन करत असतात.
पण ही केवळ सुरुवात असते.
चांगला चित्रकार बनण्यासाठी रेखांकनापासून सुरू होणारा प्रवास रेखाचित्रापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं.
आणि त्यासाठी गरज असते चांगल्या मार्गदर्शकाची.
नामवंत चित्रकार वासुदेव कामत यांनी या पुस्तकाद्वारे ही गरज पूर्ण केली आहे.
यात त्यांनी रेखाचित्रापर्यंतच्या प्रवासात आवश्यक असणारी सारी माहिती सहज सोप्या भाषेत अनेक उदाहरणांसह सांगितली आहे.
विद्यार्थ्यांसाठी तसंच नवोदितांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.