Loader
रेणूंच्या राज्यात

रेणूंच्या राज्यात


(सर्व कर समावेश)

Rs. 70

माहिती

प्रस्तावना

रेणुरचना व संयुगाचे त्यातील तरल संबंध मांडण्याचा हा एक छोटा प्रयत्न 'रेणूंच्या राज्यात 'या पुस्तकाद्वारे केला आहे .रेणू व त्याची रचना हा रसायनशास्त्राचा विषय आहे .सर्वसाधारण वाचकांना पदार्थांचे गुणधर्म व रेणुरचनेतील गंमत समजावी ,आश्चर्य समजावं यासाठी  पहिल्या प्रकरणातून लेखकाने त्याची पार्शवभूमी समजावून दिली आहे .अभ्यासक ,विद्यर्थ्यांचा दृष्टीने याला अधिक महत्त्व आहे .सर्वसाधारण वाचक -अभ्यासक -विद्यार्थी  अशा सर्वाना उपयुक्त असे हे पुस्तक  आहे .

 

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.