Loader
रुचकर गोड पदार्थ

रुचकर गोड पदार्थ

Rs. 25 Rs. 23 8% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • या पुस्तकात विविध प्रकारच्या गोड पदार्थांची रेलचेल आहे.
  • उकडीच्या मोदकापासून ट्रायफल पुडिंगपर्यंत, गुलाबजामपासून बंगाली रसगुल्ल्यापर्यंत, बर्फीपासून पुरणपोळीपर्यंत आणि जिलेबीपासून बुंदीच्या लाडवापर्यंत विविध पद्धतीच्या गोड पदार्थांच्या पाककृती यात दिल्या आहेत.
  • या पुस्तकाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे पेढे, बर्फी व हलवे यांच्या विश्‍वसनीय पाककृती! आपण हे पदार्थ घरच्याघरी अगदी सफाईने करू शकाल.