Loader
साहसी मुले

साहसी मुले


Rs. 50 (सर्व कर समावेश)

Rs. 40 20% OFF

माहिती

प्रस्तावना

देवीचे दागिने खोटे असल्याची गोष्ट धक्कादायक होती.
पण रमा लगेचच यामागचं रहस्य कसं उलगडते... बोटी अचानक कशा गायब झाल्या याचं रहस्य चेडो आपल्या बुद्धिकौशल्याने कसं ओळखतो...
चिंटू ट्रेनमध्ये चोराला कसं पकडतो...
हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.
मोठ्या माणसांप्रमाणेच मुलंदेखील उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करतात, त्यामुळे गुप्तहेरही होऊ शकतात.
रमा, चेडो आणि चिंटू या लहान गुप्तहेरांच्या या पुस्तकातल्या गोष्टी मुलांना नक्कीच आवडतील

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

साहसी मुले

साहसी मुले

संबंधित पुस्तके