Loader
सल्ले लाखमोलाचे

सल्ले लाखमोलाचे


Rs. 75 (सर्व कर समावेश)

Rs. 68 10% OFF

माहिती

  • भाषा मराठी

  • आयएसबीएन १३ 978 93 82591 28 3

  • पाने ९१

  • पुस्तकाचे स्वरूप Printed

  • प्रकाशक रोहन प्रकाशन

प्रस्तावना

आयुष्यात अनेक माणसं भेटत असतात आणि त्यांच्याकडून कळत-नकळत मोलाचे सल्ले मिळत असतात.

बरेचदा आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं, पण काही जण हे सल्ले किंवा उपदेश आवर्जून लक्षात ठेवून आचरणात आणतात, म्हणूनच ते यशस्वी आणि नामवंत होतात!

हे जाणूनच विज्ञान-तंत्रज्ञान, बँकिंग, अर्थ, मनोरंजन, जाहिरात, चित्रपट, वैद्यक, साहित्य आणि उद्योग-व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या ५५ नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन..

नामवंतांना उपयुक्त ठरलेल्या बहुमोल सल्ल्यांचं आणि उपदेशांचं हे संकलन..

...नातेसंबंध सुधारण्यासाठी, व्यावसायिक कौशल्य वाढवण्यासाठी आणि कार्यक्षेत्र निवडण्यासाठी हे सल्ले तुमच्यासाठी लाखमोलाचे ठरतील.

यातलं एखादं पान तुम्हाला तुमच्या समस्येकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन मनोबलही वाढवेल... आणि पहा तुमचंही जीवन बदलून जाईल!

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
  • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
    • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
    • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
  • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
  • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
  1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
  2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

सल्ले लाखमोलाचे

सल्ले लाखमोलाचे

संबंधित पुस्तके