Loader
संगीत शारदा :एक वाड्मयीन घटना

संगीत शारदा :एक वाड्मयीन घटना


Rs. 150 (सर्व कर समावेश)

Rs. 128 15% OFF

माहिती

प्रस्तावना

संगीत शारदा मंचावर आले या घटनेला १९९९ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली.

१३ जानेवारी १८९९ रोजी इंदूरला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.

त्या काळात बाला - जरठ विवाह अगदी सहज होत असत. हाच विषय गोविंद बल्लाळ देवल यांनी या नाटकातून मांडून समाजात जनजागृती करण्याकडे एक पाऊल टाकले.

ते यशस्वीही झाले. 'संमतिवया' च्या कायध्याविषयी त्या काळात चर्चा होती.

तो विषय या नाटकात गंभीरपणे मांडला आहे. या नाटकाविषयी गेल्या ११० वर्षामध्ये प्रसिद्ध झालेल्या टीकेचा समग्र अभ्यास डॉ. अंजली जोशी यांनी 'संगीत शारदा :एक वाड्मयीन घटना' मधून केला आहे.

या नाटकाचा विषय आता कालबाह्य झाला असला तरी त्याचे प्रयोग आजही गर्दी खेचतात.

त्यामुळे या नाटकाची वैशिष्टेही त्यात दिली आहेत.

देवल यांनी हे नाटक का लिहिले आणि समीक्षकांनी त्याबाबत काय म्हटले, याचा आढावा यात घेतला आहे.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

संगीत शारदा :एक वाड्मयीन घटना

संगीत शारदा :एक वाड्मयीन घटना