Loader
सीड्स ऑफ टेरर

सीड्स ऑफ टेरर

Rs. 255 Rs. 217 15% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

धर्म म्हणजे अफूची गोळी आहे' हा शब्दप्रयोग वापरला जातो तो धर्माच्या नावाखाली पसरवल्या जाणाऱ्या धर्मांधतेविषयी बोलताना.
पण आज खरोखरच धर्म आणि अफू यांच्या अघोरी युतीने दहशतवादाला जन्म दिलाय.
तालिबान आणि अल कायदाला आर्थिक रसद पुरवून जगभरातला दहशतवाद पोसणाऱ्या अफगाणिस्तानात चाललेली ही अफूची शेती अन व्यापार या भीषण वास्तवाचा चिकित्सक वेध घेतलाय एबीसी न्यूजच्या महिला पत्रकार ग्रेचेन पीटर्स यांनी.