Loader
शर्यत शिक्षणाची

शर्यत शिक्षणाची


Rs. 160 (सर्व कर समावेश)

Rs. 144 10% OFF

माहिती

प्रस्तावना

सध्याचे युग हे शर्यतीचे युग आहे.
अंतिम ध्येय पैसा हेच झाल्याने, अगदी शालेय जीवनापासूनच परीक्षा, पहिला क्रमांक, स्पर्धा या चक्रात विद्यार्थी अडकतात.
आयुष्याची शर्यत जिंकण्यासाठी पालक त्यांच्यावर अनेक ओझी लादतात.
स्वच्छंदी आयुष्य जगण्याऐवजी त्यांना शर्यतीतील घोडा बनवले जाते.
पण यातून मुलांचे कौशल्य, व्यक्तिमत्व फुलत नाही.
तसे करण्यासाठी काय अपेक्षित आहे, याविषयी व्ही. रघुनाथन यांनी 'शर्यत शिक्षणाची' यात मार्गदर्शन केले आहे.
आनंदी सुखकर आयुष्य कसे जगता येते, हे त्यांनी काही प्रसिद्ध आणि सर्वसामान्य व्यक्तींची उदाहरणे देऊन सांगितले आहे.
याचं एन. आर. मूर्ती, डॉ. कलाम, अंजी रेड्डी, अश्विनी नचप्पा, ईला भट यांचा समावेश आहे.
मुलांना आयुष्याचा शर्यतीत भरदाव पळायला लावायचे कि जीवनाचा आनंद घेत, याविषयी एक वेगळा विचार यातून मिळतो.
याचा मराठी अनुवाद पूर्णिमा कुंटेडकर यांनी केला आहे.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.