Loader
शिक्षक प्रशिक्षण

शिक्षक प्रशिक्षण

Rs. 150 Rs. 120 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

या पुस्तकात मूल्यमापन व अध्यापन पद्धती, शिक्षणाचा तात्त्विक पाया, शैक्षणिक समाजशास्त्र व शालेय प्रशासन अशा विभागांचा समावेश केला आहे.
या विषयांवर चर्चा करताना त्यात १९८६चं शैक्षणिक धोरण, काही नवीन अध्यापन पद्धती व अनेक नामवंत शिक्षण तज्ज्ञांच्या मतांचा समावेश केला आहे.
विषय स्पष्ट करत असताना कलाक्षेत्राबरोबरच इतर अनेक उदाहरणं विचारात घेतली आहेत.
त्यामुळे हे पुस्तक डिप. ए. एड बरोबर डी. एड. व बी. एड.च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.