Loader
शिवाजी महाराजांची डायरी

शिवाजी महाराजांची डायरी


(सर्व कर समावेश)

Rs. 90

माहिती

प्रस्तावना

हे पुस्तक तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अत्यंत वेगळी आणि दुर्मिळ अशी माहिती देणारे जगातील एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकातून तुम्हाला महाराजांचे व्यक्तिमत्व कसे होते आणि जगभरातील समकालीन इंग्रज, फ्रेंच, डच, मोगल, इतिहासकारकांनी महाराजांचे यथार्थ वर्णन असे केले आहे हे ही समजून येईल. शिवाजी महाराजांनी आपले नातेसंबंध कसे ठेवले आणि सर्वसामान्य मावळ्यांना मोठे करताना महाराजांनी त्यांची गुणवत्ता ओळखून सोयरिकी केल्या ही कौटुंबिक माहिती देखील मिळेल. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अत्यंत जवळचे विश्वासू असे घोडदळ, पायदळ आणि आरामातील अधिकारी कोण होते याचीही पहिल्यांदाच माहिती मिळेल. विशेष म्हणजे या पुस्तकातून तुम्हाला महाराजांनी जिंकलेले, बांधलेले ४२२ किल्ले आज कोणकोणत्या जिल्ह्यात, प्रदेशात येतात ही माहिती प्रथमच मिळेल. यालाच आपण ताळेबंद अर्थात स्वराज्याची बॅलेन्स शिट अथवा दौलतीचा हिशोब म्हणूया. या पुस्तकाचे एक छोटे सूत्र आहे. तेव्हा या पुस्तकातून जगावेगळी प्रेरणा घेऊन आपणही आपल्या जीवनात डायरी नोंद करायला सुरवात करून अफाट यशाकडे वाटचाल कराल हा शिवचरित्राचा सिद्धांत पुन्हा खरा करून दाखवाल हिच अपेक्षा आहे.

Shivaji Maharaj

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.