Loader
शोध स्वामी विवेकानंदांचा

शोध स्वामी विवेकानंदांचा

Rs. 240 Rs. 192 20% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • काही माणसं युगायुगातून एकदाच जन्माला येतात.
  • स्वामी विवेकानंद हे असेच एक युगपुरुष.
  • कोणत्याही चौकटीत न बसणारे ते एक महान व्यक्ती होते.
  • त्यांचं मोठेपण सिद्ध करणारं हे डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांचं हे पुस्तक.
  • विवेकानंद : एक महामानव, परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत, विवेकानंद : धर्म आणि विज्ञान, विवेकानंद कोण होते? या प्रकरणांमधून विवेकानंदांच्या प्रवर्तक विचारांचं विवेचन लेखकानं केलं आहे.
  • धर्म, समाज, तरुण पिढी आदींसंबंधीची त्यांची भूमिका त्यातून समजते.
  • स्वामी विवेकानंदांच्या काही पत्रांचा समावे पुस्तकात केला आहे.
  • १८८८ ते १९०२ या काळादरम्यानची धडपड, तळमळ समजून येते. एकूणच विवेकानंदांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी या पुस्तकातून आपल्याला मिळते.