Loader
श्रीतुळजाभवानी

श्रीतुळजाभवानी


Rs. 600 (सर्व कर समावेश)

Rs. 510 15% OFF

माहिती

प्रस्तावना

 • महाराष्ट्राच्या अधिष्ठात्री देवतेवर श्री तुळजाभवानीवर संशोधन करून लोकसाहित्याचे प्रसिद्ध अभ्यासक, संशोधक रा. चिं. ढेरे यांनी हा ग्रंथ सिद्ध केला आहे.
 • त्यासाठी त्यांनी मंगलूरपासून तंजावरपर्यंत उदंड क्षेत्रीय अभ्यास केला.
 • अनेक देवीस्थानांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले; तसेच पूर्वाभ्यासकांच्या आणि आजच्या संशोधक- अभ्यासकांच्या लेखनाचा मागोवा घेतला.
 • जाणकारांच्या भेटी घेतल्या. प्रकाशित सामग्रीचा धांडोळा घेतला.
 • तुळजापूर, कोरीव लेखांतील तुळजापूर, भवानीची स्थाने, भोसले कुलाची भवानी, रामवरदायिनी ते शिववरदायिनी, तुळजाभवानीचे साम्राज्य, काली आणि गोंधळ या प्रकरणांतून ढेरे यांनी विस्तृत विवेचन केले आहे.
 • भारताची स्वातंत्र्यसंजीवनी या विभागातही त्यांचे आगळेवेगळे संशोधन दिसते.

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.
शिपिंग बद्दल माहिती
 • लागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:
  • पुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • महाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर
  • भारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर
 • सामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते
 • कॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध
आपल्यासाठी विशेष ऑफर
 1. ऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर
 2. पुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा

श्रीतुळजाभवानी

श्रीतुळजाभवानी