Loader
Shriman Yogi Best Selling Books By Ranjit Desai At Low Price In India.

श्रीमान योगी


Rs. 675 (सर्व कर समावेश)

Rs. 500 26% OFF

माहिती

अभिप्राय

सरासरी शेरा:

5 पैकी 5.0

(एका अभिप्रायानुसार)

  • 5 Star
    100.0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%

  • 20 Aug 2020

    "श्रीमान योगी"..... एक अनमोल ठेवा !!!

    "श्रीमान योगी" हि एक अशी कांदबरी आहे कि जी तुम्हाला महाराजांच सगळं आयुष्य, इतिहास तुमच्या डोळ्यासमोर अगदी जशाच्या तसा दाखवेल .....
    हि एक कादंबरी तुम्ही जर वाचली तर तुम्हाला महाराजांविषयी माहितीसाठी दुसरा कोणताही संदर्भ बघायची गरजच नाही..... ह्या अनमोल ठेव्यासाठी; रणजीत देसाई सर, तुमचे खूप खुप आभार आणि धन्यवाद !!!