Loader
श्रीनिवास रामानुजन: गणितविश्वातील आढळ तारा

श्रीनिवास रामानुजन: गणितविश्वातील आढळ तारा


Rs. 130 (सर्व कर समावेश)

Rs. 111 15% OFF

माहिती

प्रस्तावना

 नेहमीप्रमाणे गणिताचा तास सुरू होता आणि सर भागाकार शिकवत होते. ‘‘तीन फळं तीन जणांमध्ये वाटली, तर प्रत्येकाला एक फळ मिळतं. म्हणजेच एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागलं, तर उत्तर एक येतं.’’ त्या वेळी वर्गातल्या एका बुजर्या मुलाने विचारलं, ‘‘शून्याला शून्याने भागलं, म्हणजे कुठलंच फळ कुणामध्येच वाटलं नाही, तरी उत्तर एक येणार का?’’ या प्रश्नाने वर्गात सगळीकडे शांतता पसरली. वर्गातला हा बुजरा मुलगा म्हणजे प्रसिद्ध गणिती रामानुजन. लहान वयापासूनच गणिताने झपाटून गेलेल्या या थोर गणितीचं प्रेरणादायी चरित्र. तसंच संपूर्ण जगात मान्यता मिळवण्यासाठीचा त्याचा अतोनात संघर्ष आणि शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिलेल्या गणिताच्या अनोख्या प्रतिभेचं दर्शनही या पुस्तकातून आपल्याला होणार आहे.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.