Loader
स्केचबुक

स्केचबुक

Rs. 180 Rs. 162 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

मुळीक यांच्या चित्रकलेची जडणघडण दाखवणारं, त्यांना चित्रांचे विषय कसे सापडतात, ते रचना कशी करतात, रेषा कशा रेखाटतात याचा वेध घेणारं आणि त्यांच्या चित्रांतील सहजतेमागचं रहस्य उलगडणारं पुस्तक.
लाइन स्केचेसपासून ते टोनल स्टडीजपर्यंत सर्व पैलूंना स्पर्श करणारं हे पुस्तक नवोदित चित्रकारांना मार्गदर्शक ठरेल आणि हातात पेन्सिल धरण्याची स्फूर्ती देईल.