Loader
सृजनात्मक लेखन

सृजनात्मक लेखन

Rs. 250 Rs. 213 15% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

‘सर्जन’ हा प्रतिभेचा, नवनिर्मितीचा आविष्कार आहे.
एखाद्या क्षेत्रात स्वतःची प्रतिमा निर्माण करणे अवघड असते.
ती टिकविणे त्याहून कठीण असते.
लेखन कला ही सर्जनतेचे एक अंग आहे.
काव्य, कथा, कादंबरी, कविता लिहिणे यात सर्जनता आहे.
ते शिकविता येत नाही, हा समज आता मागे पडत चालला आहे.
कथा, कविता कशी लिहायची याचे मार्गदर्शन करून दिशा दाखविता येते, प्रेरणा देता येते.
त्यातून लेखक तयार होऊ शकतो.
त्यादृष्टीने डॉ. आनंद पाटील यांचे ‘सृजनात्मक लेखन’ हे पुस्तक उपयुक्त आहे.