Loader
सुभाषित माधुरी

सुभाषित माधुरी

Rs. 30 Rs. 27 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

‘सुभाषित माधुरी’ या पुस्तकात सुभाषिते आणि अन्योक्ती यांचा परिचय करून दिलेला आहे; त्याबरोबरच त्यातून आपण काय शिकायचे, त्यांचा आस्वाद कसा घ्यायचा, त्यांचा आनंद कसा लुटायचा हेही समजावून सांगितलेले आहे.

सुभाषिते आणि अन्योक्ती यांचे रसास्वादपूर्ण वाचन म्हणजे ज्ञान आणि मनोरंजनच कसे असते, हे या पुस्तकामुळे कळते.

एखादा सुंदर काव्यालंकार, एखादी चमकदार कल्पना किंवा एखादा खुमासदार विनोद आपले मन कसे पुलकित करतो, हे देखील प्रस्तुत पुस्तकाच्या वाचनातून ध्यानात येते.