Loader
सुगरणीचा सल्ला

सुगरणीचा सल्ला

Rs. 100 Rs. 90 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

हे पुस्तक म्हणजे पाककृतींचा नुसता संग्रह नसून अनेक घरातील ‘अनुभवांचे सार’ आहे.

१२०१ उपयुक्त टीपा असलेलं हे पुस्तक तुम्हालाही ‘सुगरण’ बनवेल !

० पूर्वतयारी ० अल्पोपहार ० भाज्या भात-डाळी-कडधान्य ० फळे ० पक्वान्ने ० उपवासाचे पदार्थ ० साठवणीचे पदार्थ ० विविध अशा नऊ ‘सल्लागार’ विभागांनी सुसज्ज असे हे हँडबुक सर्व गृहिणींच्या पाककौशल्यात भर टाकेल आणि इतर अनेक प्रकारे विशेष उपयोगी ठरेल.