Loader
सुजाण संगोपन

सुजाण संगोपन

Rs. 200 Rs. 180 10% OFF

माहिती

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

  • मुलांच्या सर्वागीण विकासासाठी पालकांकडून होणारं त्यांचं संगोपन आणि त्यांना मिळणारं शिक्षण महत्त्वाचं असतं.
  • या दोन गोष्टींच्या आधारेच त्यांच्या विकासाचा पाया रचला जातो.
  • मुलांना योग्य शिक्षण मिळालं आणि पालकांकडून त्यांचं संगोपनही योग्यरीत्या झालं, तरच मुले पुढील आयुष्यात यशस्वी घोडदौड करू शकतात.
  • मुलांच्या उत्तम संगोपनासाठी तुम्ही ‘आदर्श पालक’ आहात का?
  • असा प्रश्न विचारून डॉ. उमेश शर्मा यांच्या ‘बॉर्न टू ग्रो’चा अनुवाद असणा-या ‘सुजाण संगोपन’ या पुस्तकाद्वारे उत्तम पालक बनण्यासाठी काय आवश्यक असतं, याचे धडे लेखकाने दिले आहेत.