Loader
सुरुवात एका सुरुवातीची

सुरुवात एका सुरुवातीची

Rs. 120 Rs. 108 10% OFF

माहिती

अभिप्राय

 • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.

प्रस्तावना

 • वेडीबाभळीपासून वीजनिर्मिती करण्याचा प्रयोग करणाऱ्या प्रफुल्ल कदम यांचे हे पुस्तक.
 • या पुस्तकात त्यांना हा प्रयोग करताना आलेल्या अडचणी आणि या प्रयोगाचा यशस्वी प्रयत्न झाल्यावर सरकारी अधिकाऱ्यांचे वर्तन हे सारे या पुस्तकात येते.
 • ऊर्जाक्रांती घडवणाऱ्या या प्रयोगाचे महत्त्व खूप वेगळे आहे.
 • ग्रामीण महाराष्ट्रात शेतकऱ्याला सबळ करणारा आणि सारे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या या प्रयोगाची अंमलबजावणी संपूर्ण देशभर झाली पाहिजे.
 • प्रतिकूल सहकार्य नसताना कदम यांनी हा प्रयोग सिद्ध केला, त्याची अफलातून कहाणी वाचताना युवाशक्ती काय करू शकते, याची जाणीव होते आणि बेपर्वा व निष्क्रिय सरकारी यंत्रणेमुळे मन विषण्ण होते.