Loader
ताओ एक नैसर्गिक जीवनप्रवाह

ताओ एक नैसर्गिक जीवनप्रवाह


(सर्व कर समावेश)

Rs. 150

माहिती

प्रस्तावना

  • आजच्या चीनच्या आधुनिकतेचे, विज्ञाननिष्ठेचे आणि उद्योगशीलतेचे मूळ कारण ‘ताओ’च आहे.
  • ‘ताओ’ तसे गहन तत्त्वज्ञान आहे. विसंवादातून संवादाकडे कसे जावे, ते ताओ आपल्याला शिकवते.
  • आपले अस्तित्व आपल्या विरोधी घटकांशी असलेल्या अंगभूत आणि अंतर्भूत सुसंवादावर अवलंबून असते.
  • त्यामुळे आपल्याला विरोध करणार्‍या व्यक्ती, शक्ती वा विचार यांचा आदर करणे आवश्यक असते.
  • त्यातूनच एक सुसंवादी, नितळ, निर्मळ, वर्धिष्णू जग अस्तित्वात येते.
  • कारण विश्‍व एक उत्क्रांत व्यवस्था आहे. ती मूलत: सकारात्मक, सर्जनशील, आनंददायी व्यवस्था आहे.
  • तिला समजून घेणे म्हणजेच ताओ जाणणे होय.

अभिप्राय

  • या वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.